नाशिक जिल्हा पशु-पक्षी खरेदी विक्री
नाशिकः लागवडी नंतर सहा महिन्यात पेरु विक्री होणार

वेगवान नाशिक/ संतोष केदारे
चांदवड, नाशिकः- 20 मार्च 2024
बुकींग चालु आहे
सदाबहार पेरु: वर्षभर पेरु चालू राहणार
लागवडी पासून६ महिन्यात पेरु बाजारात जाणार
शास्वत व सेंद्रीय उत्पन्न शेतक-यांना मिळणार
आमच्याकडे सदाबहार पेरु, सुपरकेशर आंबा, ड्रॅगनफ्रुट,ॲव्होकॅडो,सफेद जांभूळ, काळे जांभुळ, मोहगनी, काजू, गोडचिंच, एपलबोर,थाई फणस, थाई नारळ, सुपरगोल्ड सिताफळ आदी सर्व प्रकारच्या फळांचे रोप मिळेल. लागवडपासून ते फळ काढणी पर्यंत पूर्ण मार्गदर्शन करणार
आजचं संपर्क करा
संतोष केदारे,
तिसगाव, ता. चांदवड , जि. नाशिक
९०२८७२४२०८
advt
