
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 25- दिवाळीच्या सण तोंडावर आलेला असल्या कारणामुळे प्रत्येकाचं लक्ष सोन्याकडे लागून राहिलेले आहे. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केल्या जातं. ऐन दिवाळीच्या तोंडावर सोनं धाडकन कोसळल्यामुळे सोनं घेणाऱ्यांची झुंबड उडणार आहे. सोन्याचे बाजार भाव दररोज खालीवर होतात. सोन्या बरोबर चांदीच्या भाव पण कोसळल्यामुळे खरेदी करणा-यांसाठी ही मोठी संधी आहे.The price of gold has fallen sharply, gold has become cheap
कर्ज माफी योजनेत नाव असणा-या शेतक-यांचे दिवाळीत कर्ज होणार माफ
तुम्हाला पैशावालं व्हायचे असेल तर हे पाच शेअर लगेच खरेदी करा Stocks to Buy
सोने एक दागिना असून गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचा पर्याय बनलेला आहे. घ,र बंगला,कार, जमीन, यामध्ये लोक गुंतवणूक करतात मात्र आता सोनं गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरलेला आहे. अगदी किरकोळ रुपयांमध्ये मिळणारे सोन लाखांच्या जवळ काही दिवसात जाऊन पोहोचणार आहे. यात शंकाच नाही.
कर्ज माफी योजनेत नाव असणा-या शेतक-यांचे दिवाळीत कर्ज होणार माफ
भारताच्या सोन्याच्या बाजारामध्ये काय बदल झाला हे आपल्याला समजून घ्यायचा आहे. देशांमध्ये दहा ग्रॅम सोनं 80 हजार रुपये आणि चांदी एकाकिलोग्राम साठी 1 लाख 4 हजार रुपयावरती गेली होतं. मात्र या किमतीमध्ये आता घसरण झालेली आहे.
कर्ज माफी योजनेत नाव असणा-या शेतक-यांचे दिवाळीत कर्ज होणार माफ
आज सोन्याचे दर चांगलेच घसरल्यामुळे दिवाळीत सोनं खरेदी करणा-यांना एक महत्वाची संधी असणार आहे. दिवाळी मध्ये सोन्याचे दर कमी जास्त होत असतात. मात्र जेंव्हा आपल्याला सोनं खरेदी करायचे असते तेंव्हा त्याचे भाव वाढतात. त्यामुळे आपण सोनं स्वस्त होण्याची वाट पाहत असतो.
कर्ज माफी योजनेत नाव असणा-या शेतक-यांचे दिवाळीत कर्ज होणार माफ
आपण जर आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये आज सोन्याचे दर जे आहे ते सहाशे रुपयांनी कोसळले आहे. आज दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, लखनऊ, आणि जयपूर तसेच उत्तर भारतातल्या मुख्य शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याला 79 हजार रुपयांच्या आसपास भाव मिळाला, त्याचबरोबर 22 कॅरेट गोल्ड सोन्यासाठी 73 हजार रुपये लोकांना मोजावे लागणार आहे. चांदीचा विचार केला तर चांदी एक किलोग्रॅम साठी एक लाख एक हजार नऊशे रुपयांवर राहिलेले आहे. भारतातल्या काही महत्त्वाच्या शहरांचा आपण सोन्याच्या बाबतीत विचार करूया.
कर्ज माफी योजनेत नाव असणा-या शेतक-यांचे दिवाळीत कर्ज होणार माफ
फक्त 5 लाख 32 हजारामध्ये सात सीटर कार, सगळं कुटूंब बसून जा..Ertiga
कर्ज माफी योजनेत नाव असणा-या शेतक-यांचे दिवाळीत कर्ज होणार माफ
