गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वेगवान नाशिकच्या व्हॅाटसअप ग्रुपवर सुरु होणार खरेदी विक्री
वेगवान नाशिक / wegwan Nashik
नाशिक, ता. 8 एप्रिल 2024 – नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आपल्या घरामध्ये किंवा आपल्याकडे अनेक वस्तूचा वापर नसल्यामुळे आपण त्या विक्रीसाठी बाहेर काढत असतो, मात्र ग्राहक नसल्यामुळे त्या विक्री होत नाही. मात्र वेगवान मिडीया आपल्या नाशिक जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील लोकांसाठी उद्या 9 ला गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर वेगवान नाशिक खरेदी विक्री व्हॅाटसअप ग्रुपच्या माध्यमातून विविध जाहिरात सुरु करत आहे. जर आपल्याकडे काही विक्रीसाठी असेल तर आपण ती जाहिरात वेगवान नाशिकच्या व्हॅाटस्अप ग्रुपवर देऊन विक्री करु शकतात.
वेगवान नाशिकचे आता पर्यंत 550 पर्यंत व्हॅाटस्अप ग्रुप फुल झाले असून वेगवानकडे प्रचंड ग्रुप असल्यामुळे आपली जाहिरात लाखो लोकांपर्यंत जाणार आहे. ज्यामुळे घेणा-यां पण माहिती होईल व विक्री करणा-यांना व घेणा-याना घरात बसून कोणाचे काय विक्रीसाठी व खरेदीसाठी आहे ते कळेल.
जाहिरात कळण्यासाठी आपण वेगवान नाशिकच्या व्हॅाटस्अप ग्रुपमध्ये व्हा सहभागी
ही जाहिरात कशी पाठविणाार याबाबत आपण 9822939336 वर संपर्क करा उद्यापासून या जाहिरात सकाळी 9 वाजेपासून सुरु होतील.
वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.