शेती

नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीचे बाजारभाव


वेगवान नाशिक 

नाशिक, ता. 20 मार्च 2024 – 

कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगावचे उपबाजार आवार विंचूर
वार – बुधवार
दिनांक : – २०/०३/२०२४

कांदा आवक
सकाळ – २६३ नग
दुपार – नग
एकुण – २६३ नग

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

*एकुण क्विंटल(अंदाजे) – *

बाजारभाव (रूपये प्रति क्विंटल)
(किमान-कमाल-सर्वसाधारण)

उन्हाळ कांदा – २२० नग
–बाजारभाव–
कांदा. – ६०० – १४०० – १३००
गोल्टी – – –

लाल कांदा – ४३ नग
बाजारभाव – ६०० – १२५२ – १२००

धान्य बाजारभाव ( १२५ नग)
मका – १९३१ – २२३५ – २१५०
सोयाबीन – ३००० – ४३७० – ४३००
गहू – २३०० – २७७३ – २५००
चना सफेद – ४५०० – ५३५० – ५३०० *मुंग( गोणी) – – – *

 

कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला
दिनांक :- 20/03/2024
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
मुख्य आवार येवला
कांदा – 400 – 1381 – 1250 मका – 1995 – 2210 – 2150 सोयाबीन – 4150 – 4361 – 4342 गहू – 2000 – 2875 – 2600 बाजरी – 2150 – 2200 – 2165
चना – 4000 – 6790 – 5500 तुर – 8000 – 8900 – 8802
उपबाजार अंदरसुल
कांदा – 400 – 1400 – 1250 खरेदी विक्री केंद्र डोंगरगांव
कांदा – 696 – 1431 – 1365 मका – 1925 – 2196 – 2165
कांदा एकुण आवक अंदाजे 12000 क्विंटल.

कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
बुधवार दि.20/03/2024 चे बाजारभाव
_____
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅
👉 लाल=451-1413-1200
👉 लाल गोल्टी=213-1001-480
👉 कांदा उन्हाळ=1070-1536-1380
👉🏼 कांदा लिलाव झालेली वाहने (कांदा)
जीप-61 ट्रॅक्टर-78= एकुण 139

 

 


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!