नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नगरपालिका विषय समित्यांची निवड

Nandgaon news

 

 

नगरपालिका विषय समित्यांची निवड

वेगवान मराठी :मारुती जगधने

दिनांक . 3 फेब्रुवारी 2026

नांदगाव नगरपरिषदेच्या विषय समिती सदस्य नामनिर्देशन व विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आज दिनांक ०३/०२/२०२६ (मंगळवार) रोजी नांदगाव नगरपरिषद कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेसाठी . सुनिल सौंदाणे, तहसीलदार नांदगाव यांची पिठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. पिठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियमानुसार विषय समित्यांची रचना व सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.
सभेमध्ये खालीलप्रमाणे विषय समित्या गठीत करण्यात आल्या :
१) सार्वजनिक बांधकाम समिती
सभापती : . काशिनाथ फकिरराव देशमुख
सदस्य :
पृथ्वीराज शिरीष पाटील
. किरण जयप्रकाश देवरे
सौ. स्वाती अमोल नावंदर
सौ. योगिता सचिन खरोटे
२) स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती
सभापती : सौ. रूपाली चेतन पाटील
सदस्य :
बाळू गोपाळा शेवरे. काका वनाजी सोळसे
सौ. स्नेहल सूरज पाटील. दत्तराज रामनलाल छाजेड
३) नियोजन व विकास समिती
सभापती : . राजेश भागवत शिंदे
सदस्य :
सौ. वंदना चंद्रशेखर कवडे
श्रीमती खान जुबेदाबी गफ्फार खान
. दिपक प्रमोद पांडव
सौ. राखी महावीर जाधव
४) पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समिती
सभापती : . सईद रशीद शेख
सदस्य :
. वाल्मीक हरिदास टिळेकर
सौ. गायत्री प्रकाश शिंदे
सौ. स्वाती अमोल नावंदर
किरण जयप्रकाश देवरे
५) महिला व बालकल्याण समिती
सभापती : सौ. विद्या अभिमान कसबे
सदस्य :
सौ. शोभा नेमीचंद कासलीवाल
सौ. योगिता सचिन खरोटे
सौ. गायत्री प्रकाश शिंदे
सौ. कल्पना वाल्मिक जगताप
स्थायी समितीची रचना
खालीलप्रमाणे स्थायी समिती गठीत करण्यात आली :
सभापती :. सागर मदनराव हिरे – नगराध्यक्ष
सदस्य : . काशिनाथ फकिरराव देशमुख – सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती
सदस्य : सौ. रूपाली चेतन पाटील – सभापती, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती
सदस्य :. राजेश भागवत शिंदे – सभापती, नियोजन व विकास समिती
सदस्य : . सईद रशीद शेख – सभापती, पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समिती
सदस्य : सौ. विद्या अभिमान कसबे – सभापती, महिला व बालकल्याण समिती
सभेमध्ये सर्व नवनिर्वाचित विषय समिती सभापती, सदस्य व स्थायी समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर कोणतेही अन्य विषय नसल्याने पिठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीने सभा शांततेत व यशस्वीरित्या संपन्न झाली.

दरम्यान नांदगाव नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडीनंतर नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार सुहास कांदे यां ची भेट  घेतली असता आमदार कांदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत कामाच्या जबाबदाऱ्याची जाणीव करून दिली .यावेळी सौ . अंजुमताई कांदे उपस्थित होत्या  .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!