लोकल बातम्या

या पक्षाने काळी पट्टी बांधून केला निषेध,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शेतकरयांना फसवणूक केल्या…..

या पक्षाने काळी पट्टी बांधून केला निषेध,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शेतकरयांना फसवणूक केल्या.....

वेगवान नाशिक, / भाऊसाहेब हांडोरे.

सिन्नर  : दि , 4 जुलै 2025 —

प्रहार जनशक्ती पक्षाचे काळी फित लावून निषेध व्यक्त….

तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले… आंदोलन करण्याचा इशारा……

प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तहसीलदार कचोरी समोर लवकरात लवकर करणार तोंडाला काळी पट्टी बांधून सरकारचा निषेध करणार माननीय देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांनी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची केली फसवणूक सिन्नर करायला दिसत दिलेल्या आश्वासन करावी पूर्ण प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी असे सिन्नर तालुका अध्यक्ष कैलास दातीर शेतकरी संघटना अध्यक्ष चंद्रकांत डावरे शेतकरी संघटना उपाध्यक्ष पांडुरंग आगळे महिला तालुकाध्यक्ष पुष्पा भोसले आदी सह कार्यकर्त्यांनी पत्रकार द्वारे मागणी केली आहे पत्रकार कार्यकर्त्यांची नावे कार्याध्यक्ष अँड विलास खैरनार महिला शहराध्यक्ष संगीता आगळे युवा अध्यक्ष दत्तात्रय लोंढे कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश कहांडळ कार्याध्यक्ष आशाताई गोसावी संपर्कप्रमुख सुनील जगताप शहर कार्याध्यक्ष गणेश थोरात आधी सहकार्यकर्त्यांनी मागणी केली आहेत दिव्यांग तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड दिवंगत तालुकाध्यक्ष दौलदोली ओबीसी अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड दत्ता बोडके उपाध्यक्ष प्रकाश थोरात यांनी या पुर्वी च इशारा दिला होता.. त्या अनुषंगाने आज सिन्नर तहसील यांना प्रत्यक्ष काळी पट्टी बांधून निवेदन देण्यात आले व या पुढे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. त्यासंदर्भात निवेदन सादर केले…

कर्जमाफीचे पाप घेणाऱ्या देवेंद्र व अजित दादा चा निषेध प्रहार जनशक्ती प्रहार शेतकरी संघटना यांनी काळीपट्टी लावून निषेध केला थोडा दिवसांमध्ये तहसीलदार समोर मोठा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष कैलास दातीर प्रहार शेतकरी अध्यक्ष तालुका चंद्रकांत डावरे शहराध्यक्ष गणेश थोरात ज्येष्ठ नेते प्रहार सुनील वाघ ज्येष्ठ नेते कारभारी कापसे नितीन सोनवणे आदी स्व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!