“्खरात फाईल ” ; शापित सिन्नर तालुक्यातील जनता पाण्यासाठी दुष्काळाच्या खाईत आसतांना सुद्धा .. भोंदू खरात मात्र मालामाल .. ?
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर. दि : 4 एप्रिल — 2026 —
भोंदू अशोक खरात यांच्या मिरगाव येथील फार्म हाऊस समोर प्रतिसात्मक फाशी आंदोलन …. !
-
राजकीय नेत्यांचा वरदहस्त .. ?
सिन्नर तालुका दुष्काळाच्या खहित … ! खराताला हे काम माहिती ..
तालुक्यातील भोळ्या भावड्या मतदारांचे मतदान घेऊन कायम दुष्काळाच्या खाईत लोटणाऱ्या राजकीय नेत्यांची श्रद्धा सर्वसामान्य जनतेवर ..किती .. ? आणि भोंदू बाबा वर किती यावरून राजकीय लोक नेत्यांची मानसिकता लक्षात घेता भोंदू बाबाला साथ देणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी यांची प्रथम चौकशी होऊन तालुक्यातील बदनामी थांबवा अन्यथा पदी खाली करा …
फाशीची शिक्षा व्हावी.. अशोक खरात यांच्या मिरगाव येथील फार्महाऊस वर ” फाशी आंदोलन ..
अशोक खरात समाजाला कलंक .. !
“्खरात फाईल ” ; शापित सिन्नर तालुक्यातील जनता पाण्यासाठी दुष्काळाच्या खाईत अहतांना .. भोंदू खरात मात्र मालामाल .. ?
__ भोंदू व लिंग पिसाट. महिला अत्याचाराची परीसीमा पार करणारा. महापापी अशोक खरात यांच्यामुळे सिन्नर तालुका बदनाम होत आहेतच .. परंतु अशा भोंदू बाबाला फार्म हाऊस साठी ….
मंदिराची उभारणी करण्यासाठी …
रस्ते बांधकामासाठी…
मोठ्या प्रमाणात सरकारने निधी उपलब्ध करून देणाऱ्या तथाकथित राजकीय पुढार्याचा समावेश असल्याने त्यांचाही जलद गतीने तपास समोर यावा.
कित्येक वर्षापासून तहानलेल्या सिन्नर तालुक्याला अनेक राजकीय पुढारी होऊन गेले परंतु तालुक्याला परिपूर्ण सुजलम सुफलाम करण्याचा प्रयत्न अद्याप एकाही राजकीय पुढाऱ्यांनी केला नाही परंतु तथाकथित भविष्य सांगणाऱ्या . विषेश म्हणजे राजकीय नेत्यांनी कुंडली भविष्य सांगणारा ह्याच त्या भोंदू बाबाच्या संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन थेट दारणा धरणातून पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आली व गोदावरीतून पाणी उचलून थेट खरात यांच्या जवळपास 35 ते 40 एकर शेतीला पाणी देण्याचा महापराक्रम ज्यांच्या अधिकारात झाला त्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा शोध लावावा .तालुक्यातील बदनामी थांबावी.. भोंदू खरातला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी प्रतीतात्मक ” फाशी आंदोलन ” करण्यात आले.
आशा या विविध मागण्यासाठी सिन्नर तालुका संघर्ष समितीचे शरद शिंदे व कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वी खरात यांच्या प्रतिमेस जोडो मारा आंदोलन .. सिन्नर तहसील कार्यालयासमोर केले होते व पुढील आंदोलन थेट अशोक खरात यांच्या फार्म हाऊस समोर प्रतितात्मक फाशी देण्यात येईल असल्याचे आंदोलन करण्याचे ठरले होते. त्यानुसार आज शनिवार दिनांक दुपारी सर्व संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खरात त्यांच्या ( मिरगाव ता. सिन्नर ) येथील फार्म हाऊस समोर ” फाशी आंदोलन ” केले व विविध मागणीचा निवेदन संबंधित विभागाला पाठवण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. …
“्खरात फाईल ” ; शापित सिन्नर तालुक्यातील जनता पाण्यासाठी दुष्काळाच्या खाईत अहतांना .. भोंदू खरात मात्र मालामाल .. ?



