नाशिक ग्रामीण
बाप, मुलगा आणि मुलाची विहिरीत उडी, मोठं सत्य आलं समोर पहा व्हिडिओ

वेगवान मराठी…
सकाळचे 7:30 वाजले होते……प्रज्ञा आणि प्रज्वल या दोन मुलांना घेऊन दौलत पत्नीला सांगून निघाला की मुलगी प्रज्ञा वय 9 वर्ष आणि मुलगा प्रज्वल वय 5 वर्ष या दोघांना अंघोळ घालून शाळेत सोडून येतो…
असं म्हणून दौलत हिरे हा त्यांच्या स्वताच्या विहीरीजवळ आला आणि त्याने दोन पोरांना दोन्ही हाताच्या मिठीत घेऊन…थेट विहीरीत उडू घेतली…इकडे दौलतची पत्नी सोनीली हिरे वय 30 वर्ष हिला वाटले मुले सोडण्यासाठी पती गेले आहे..ती शेतात काम करत होती…मात्र या दरम्यान…तीची जाव सरला हिरे हीने विहीरीजवळ जोराचा टाहो फोडला…सचिन..उर्फ दौलत तुम्ही हे काय केलं.



