नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

चांदवड तालुक्यातील महिलेचा विहीरीत पडून मृत्यू

वेगवान नेटवर्क

चांदडव , ता. 1 आॅगस्ट 2025 – चांदवड तालुक्यामधून एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे यामध्ये एका महिलेची विहीरीत पडून मृत्यू झालाय, पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

चांदवड तालुक्यातील बातम्या झटपट कळण्यासाठी व्हॅाटस्अप ग्रुप जॅाईन करा

 पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातल्या शिंगवे येथील निशा लक्ष्मण शिलावट वय 26 ही महिला कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होती,

सदर महिला बेपत्ता झाल्याची तक्रार चांदवड  पोलीस ठाण्यामध्ये दाखल केल्यानंतर  शोध घेतला असता  सदर महिला मृत्यदेह विहीरीच्या पाण्यात तरंगतांना दिसून आला. पोलीसांनी याबाबत नोंद केली आहे. 

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!