लोकल बातम्या

नांदगावमध्ये Royal Enfield मोटारसायकल चोरी

Nandgaon news

वेगवान मराठी 12 August2026

नांदगावमध्ये Royal Enfield मोटारसायकल चोरीला

नांदगाव येथील मालेगाव रोड परिसरात डॉ. दिनेश मराळकर यांच्या घरासमोरून MH 41 DV 2786 क्रमांकाची Royal Enfield मोटारसायकल चोरीला गेली आहे.

ही घटना काल रात्री सुमारे 2.47 वाजता घडल्याची माहिती आहे.

या मोटारसायकलबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास कृपया डॉ. दिनेश मराळकर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा.

📌 वाहन क्रमांक : MH 41 DV 2786
🏍️ वाहन : Royal Enfield
📍 ठिकाण : मालेगाव रोड, नांदगाव
⏰ वेळ : रात्री 2.47 वाजता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!