शासनाची फसवणूक करून गरिबांची घरे लाटणारे मंत्री कोकाटे यांचा अखेर राजीनामा…
मंत्री पद गेले आमदार केली धोक्यात आणि तुरुंगवारी अटळ...
वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे
शासनाची फसवणूक करून गरिबांची घरे लाटणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा अखेर … राजीनामा — !
नाशिक / सिन्नर , दि ; 18 डिसेंबर 2025 —
राज्याची क्रीडा व युवा कल्याण मंत्री एडवोकेट माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने बनावट दस्तऐवज व फसवणुकी प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात टोटल दोन वर्षाच्या कारावासी शिक्षा जिल्हा व सत्ता न्यायालयाने 16 डिसेंबर रोजी कायम ठेवली होती त्यामुळे म्हणते कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होऊन त्यांचे मंत्रीपद धोक्यात आली होती यांनी आपल्या मध्यभागी आहे त्यांच्याकडे क्रीडा खाते कोणाला देण्याची निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत यानंतर मानता गोखले यांची भूमिका काय आहे मी मंत्री पद कोणाला भेटणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सार्वजनिक इमारतीच्या शासनाच्या दहा टक्के योजनेतील सदनिका मिळवण्यासाठी तत्कालीन आमदार व विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांची बंधू विजय कोकाटे यांनी कमी उत्पन्न सांगा होतील कागदपत्र सादर केले आणि सदनिका मिळवली होती.. यासंदर्भात तत्कालीन माजी मंत्री तुकाराम दिघोळे मंत्री कोकाटे यांच्या वर आरोप केले होते.. याप्रकरणी 12 डिसेंबर 1995 रोजी सरकार वाडा पोलीस सात तत्कालीन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांच्या फिर्यादीनुसार कोकाटे बंधू विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करून सरकारला पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात 200 आरोप दाखल केली होती कनिष्ठ न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायाधीश रूपाली यांना जवळिया यांनी या घटना संदर्भात वीस फेब्रुवारी कोकाटे व विजय कोकाटे यांच्या विरोधात पुरावे सिद्ध झाल्याने दोन वर्ष फक्त मजुरी व पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठाण्यात आला आहे.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश काढल्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे असलेली खाती अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत ¹ ² ³.
कोकाटे यांना शासकीय कोट्यातील सदनिकांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. नाशिक प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला होता. ही शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती ⁴ ³.
कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे ..




