नाशिक ग्रामीण

निफाड तालुक्यातील थेट सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

या गावांना सर्वसाधारण पदाची लॉटरी

निफाड तालुक्यातील थेट सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

या गावांना सर्वसाधरण पदाची लॉटरी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दि.२८ जुलै २०२५ :- निफाड तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिकसाठी थेट सरपंचपदासाठी फेर आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.

निफाड येथील तहसीलदार कार्यालयात आज दि.२८ जुलै रोजी तहसिलदार मा.विशाल नाईकवाडे यांचे अध्यक्षतेखाली नागरिकांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.

सन २०२० ते २०२५ मध्ये सरपंचपदाचा लाभ न मिळाल्याने कायम ठेवण्यात आलेले आरक्षण
अनु जमाती स्री :- डोंगरगाव, चितेगाव, पाचोरे बु./शिवापूर,
अनु जमाती स्री :- कानळद, कुंभारी, पंचकेश्वर, पाचोरे खु.,
नागरिकांचा मागास प्रवर्ग :- देवपूर, शिवरे, मौजे सुकेणे, श्रीरामनगर,
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री :- कुंदेवाडी, सारोळेथडी, तामसवाडी, थेरगाव, सर्वसाधारण :- वर्हेदारणा, लालपाडी/चेहेडी खु.,मरळगोई/गोळेगाव, धरणगाव खडक, तळवाडे, जिव्हाळे, पाचोरेवणी, मरळगोई खु., विष्णूनगर, शिंपी टाकळी, गोरठाण, दिंडोरी तास.
सर्वसाधरण स्री :- नारायण टेंभी, सारोळे खुर्द, वेळापूर, कुरडगाव, हनुमानगर

फेर सोडतीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी :- नांदूरमध्यमेश्वर, कोठुरे, ब्राम्हणगाव वनस, वडाळी नजीक, सोनेवाडी खु, मांजरगाव, सोनेवाडी बु, जळगाव, वाकद, सुंदरपूर, उंबरखेड, सावरगाव, निमगाव वाकडा, पालखेड, काथरगाव, कारसूळ, रेडगाव बु., करंजगाव, तारुखेडले, कोळगाव, नांदुर्डी, शिवडी, कोटमगाव, औरंगपूर (श्रीरामपूर), ब्राम्हणगाव विंचूर, सोनगाव, टाकळी विंचूर, रसलपूर, बेहेड, मुखेड, शिरवाडे वाकद, शिरसगाव, सायखेडा, रौळस, पिंपळगाव निपाणी (सावळी), दारणा सांगवी, गाजरवाडी, वाहेगाव (दहेगाव), उगाव, पिंपळगाव नजीक, महाजनपूर, म्हाळसाकोरे, लासलगाव, रामनगर, लोणवाडी, करंजी खुर्द/ब्राम्हणवाडे

अनु जमाती :- गोंदेगाव, खेडे, देवगाव(महादेव नगर) भेंडाळी, नैताळे (रामपूर), विंचूर (विठलवाडी), दावचवाडी, धारणगाव वीर

अनुसुचित जाती :- कसबे सुकेणे, नांदगाव, दिक्षी, ओणे, रुई (धानोरे), खडकमाळेगाव (खानगाव नजीक), वावी, पिंप्री

नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग :- रानवड, भुसे, अंतरवेली, नारायणगाव, नांदूरखुर्द
दात्याणे, खानगाव थडी, चापडगाव, साकोरे, गोंडेगाव, कोकणगाव, शिरवाडे वणी, थेटाळे, आहेरगाव, चाटोरी, खेडलेझुंगे, वनसगाव, बोकडदरे, चांदोरी (नागपूर), शिंगवे, पिंपळस
भरवस (मानोरी खुर्द), सुभाषनगर असे आरक्षण जाहीर झाले आहे.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!