नाशिक ग्रामीण

जिल्ह्यात सरपंच पदाचे फेरआरक्षण… अनेकांना फटका तर काहींच्या चेह-यावर आनंद… !

पाच वर्षांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर

वेगवान नाशिक / मिडिया टीम

जिल्ह्यात सरपंच पदाचे फेरआरक्षण… अनेकांना फटका तर काहींच्या चेह-यावर आनंद… !

सिन्नर :  ( भाऊसाहेब हांडोरे ) दि. 28 जुलै  2025 –नासिक जिल्ह्यासह सिन्नर नांदगाव निफाड व इतर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले असून सिन्नर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत यांना तहसील कार्यालय यांच्या दालनात तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या उपस्थित तालुक्यातील आठ गावांचा अनुसूचित जाती यातील मानेगाव पांडुर्ली ,डुबेरे, आडवाडी, उजणी पंचाळे. मानोरी, सांगवी. या गावांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती या मध्ये खोपडीबु. पाथरे, बुद्रुक ,पाडळी, धरणगाव डुबेरेवाडी, कृष्णनगर ,दोडी बुद्रुक, दातली, खंबाळे, भरतपुर ,कारवाडी, खडांगळी ,पांगरी, शहा ,देवपूर, आदी गावे… तर नामप्र प्रवर्ग या मध्ये दत्तनगर. आंबेवाडी .जामगाव. धोंडबार. हिवरे, गुळवंच .निमगाव सिन्नर हिवरगाव. पाथरेखुर्द. रामपूर. शिवाजीनगर. नागपूर टेंभुरवाडी आशापुर ठाणगाव पांगरी बुद्रुक फुलेनगर. पांढुर्ली. आगास खिंड. सावता माळीनगर. दोडी सायाळे. चंद्रपूर .कुंदेवाडी. वडांगळी. भाटवाडी ,हि गावे समाविष्ट आहेत.तर सर्वसा साधारण प्रवर्ग यामध्ये धुळवड. अटकवडे. कणकुरी .कासरवाडी. कोमलवाडी. गोंदे. घोटेवाडी. आशापुर. चापडगाव. चिंचोली .जळगाव. दहिवड. दुशिंगवाडी. देशवंडी .दोडी खुर्द. नळवाडी नांदूर शिंगोटे . नायगाव निमगाव देवपूर. निहाळे .पाटपिंपरी पाटोळे पाच ते .पिंपळगाव .पिंपळे. अशापूर. बारागाव. पिंपरी .बोरखंड. ब्राह्मणवाडे.भोकणी .मरळ खुर्द. मर्यळ.बु. माळेगाव .मिठसागरे .मिरगाव . .मेंढी. ही पिंपळवाडी. रामनगर .वडगाव पिंगळा. वडगाव सिन्नर. वारेगाव .वावी .शास्त्रीनगर. शिवडे. श्रीरामपूर .सरदवाडी. सुरेगाव. सुळेवाडी. सुंदरपुर. सोनगिरी. सोनारी. सोनेवाडी. सोनठाणे. हरसुल.या गावातील सरपंच पदासाठी थेट आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे…

नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

नांदगाव : . ( मारुती जगधने )  दि. 28 जुलै 2025 — अनेक दिवसापासून लक्ष लागून असलेल्या नांदगाव तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले असून याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे
नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे .
दि . पाच मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता तालुका सरपंच पदाचे प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे .त्या अनुषंगाने सदर आरक्षण थेट सोडतीने निश्चित करण्याकरिता जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडील आदेशान्वये दिनांक 28 / 7 / 25 रोजी दुपारी नांदगाव येथे सभा आयोजित करण्यात आलेल्या होती त्याकरिता तहसीलदार सुनील सैंदाणे यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेले होते त्यानुसार तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी नांदगांव येथे खालील प्रमाणे सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले . याबाबत सविस्तर असे की नांदगाव तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी एकूण सहा जागा : त्यामध्ये वडाळी खुर्द, नवसारी, गोंडेगाव, पानेवाडी ,हिसवळ बुद्रुक ,भालूर या सहा गावांचा समावेश आहे ,त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण 12 जागा : त्यामध्ये बेजगाव, क ऱ्ही ,क्रांतीनगर ,दहेगाव, चिंचविहीर ,वंजारवाडी, भारडी, जवळकी, टाकळी बुद्रुक ,गंगाधरी आणि शास्त्रीनगर या बारा गावांचा समावेश आहे त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी : एकूण 24 ग्रामपंचायती त्यामध्ये पळाशी, मंगळ णे,हिंगणे देहरे,जातेगाव ,वाखरी ,श्रीरामनगर, हिंगणवाडी, तळवाडे ,मोहेगाव, धोटाने बुद्रुक, बाभुळवाडी, अनकवाडे ,मांडवड ‘चांदोरा . धनेर ‘ कसाब खेडा ‘ माणिकपूर ‘अस्तगाव ‘पांजणदेव ‘मोरडोंगरी . बिरोळे ‘ साकोरा ,कासारी या गावांचा समावेश आहे त्यानंतर सर्वसाधारण जागेसाठी.. एकूण 46 ग्रामपंचाय त्यात टाकळी खुर्द, बानगाव बुद्रुक ,बोराळे, जामदरी ,द रेल, मल्हारवाडी ,कुसुम तेल, फुलेनगर, गिरणा नगर, बोयेगाव ,पिंपरखेड ,धोटाने खुर्द ,नागपूर ,लक्ष्मी नगर, ढेकू खुर्द, माळगाव, वेहळगाव ,नवे पांजण ,कोंढार, खिरडी, सोयगाव खुर्द ,,लो शिंगवे ,परधाडी ,पिंपरी हवेली, बोलठाण, न्यायडोंगरी ,पिंपराळे,, मोरझर, तांदुळवाडी, रनखेडे, कळमदरी आणि वडाळी बुद्रुक,नांदूर ,माळेगाव तसेच वरील आरक्षणापैकी 50 टक्के आरक्षण महिलांकरिता राखीव असून दिनांक 30/ 7 /25 रोजी उप विभागीय अधिकारी येवला हे तहसील कार्यालय व नांदगाव येथे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे नांदगाव तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी प्रसिद्धी दिली आहे .

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!