महाराष्ट्र,देश
लाॅज मध्ये विवाहिता 105 ऐवजी 205 रुम नंबरमध्ये शिरली अन.. पहा व्हिडीओ

वेगवान नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर शहरात एका लॉजमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पीडित महिला सुमारे ३० वर्षांची असून ती शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करते. काही वैयक्तिक कारणांमुळे तिला पैशांची गरज होती. यासाठी तिने भोकरदन येथील ओळखीच्या मित्राशी संपर्क साधला होता.
संबंधित मित्राने आपण रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये थांबलेलो असून तिने तिथे यावे, असे तिला सांगितले.



