सिन्नरला नगर परिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न ..एक जण अटकेत, गुन्हा दाखल..
किरकोळ आकार वगळता मतदान शांततेत पार चार जागा
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर ला बोगस मतदानाचा प्रयत्न … ? चार जणांसाठी 68 % मतदान…
सिन्नर . दि : 21 डिसेंबर — नगर परिषदेच्या उर्वरित जागा वर शनिवारी मतदान शांततेत पार पडली नगरपरिषद येथील तीन प्रभागातील तीन जागांसाठी दिनांक 20 डिसेंबर रोजी मतदारांनी आपला हक्क बजावला. एकूण एकूण दहा दिवसाचे वीस पैकी 7313 मतदारांनी 68% आपला मानधनाचा हक्क बजावला किरकोळ अपवाद वगळता सर्व केंद्रावर सकाळपासून मतदान पडले.
दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार परिणाम होतो प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक दहा याच्या जागेवर निवडणुका लढणाऱ्या काही उमेदवारांच्या उभ्या जातात त्यामुळे निवडणूक निर्णय आयोगाने या जगासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता.
या गावासाठी उभी असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज माघारी साठी ही मुदत देण्यात आली होती त्यानुसार प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दर्शन भालेराव यांनी माघार घेतल्याने उदय गोळसर यांची बिनविरोध निवड झाली उरलेल्या तीन जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली.
, ,, बोगस मतदानाचा प्रयत्न ……
या निवडणुकीदरम्यान सकाळी बोगस मतदानाचा गंभीर प्रकर उघडके सांगा शहरातील ब ना विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर सकाळी सोमवारी नऊच्या सुमारास एका तरुणांनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरून मतदान करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. मतदान केंद्रावर असलेल्या प्रतिनिधी व उमेदवारी यांच्या सतर्कतेपणे.. बोगस मतदान करणारे व्यक्ती ही विजयनगर येथील असून कृष्णा सुनील निचाळ अशा व्यक्तीचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी वेळीच फक्त दाखवून सदर व्यक्तीला अटक करण्यात आली आहे….
मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अपघात वेळेत आणून पाळण्यात आणा कृष्णा सुनील निचळ वय वर्ष २५ राहणारी विजयनगर असे आरोपीचे नाव असून तो दुसऱ्या मतदानाच्या नावाने आधार कार्ड वापरून मतदान करत असल्याचे आढळून आले संशय आल्यावर मतदान अधिकारी नेत्यांची कागदपत्रे तपासले असता बोगस मतदानाचा प्रयत्न बरोबर झाला याबाबत माहिती तात्काळ पोलिसांनी देण्यात आली .यानंतर सिन्नर पोलीस यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत सदर आरोपी याला ताब्यात घेतले असून निचाळ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे…



