नाशिक ग्रामीण

हेमंतकुमार भामरे सिन्नरचे नवे पोलीस निरीक्षक, संभाजीराव गायकवाड यांची तडकाफडकी बदली…

 

शरद शेळके,वेगवान न्युज नेटवर्क 

सिन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची तडकाफडकी बदली झाली असून, वाडिव्हरे पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांची सिन्नर येथे नियुक्ती झाली आहे.

गायकवाड यांनी अल्पावधीत सिन्नर पोलिस ठाणे हद्दीतील कायदा-सुव्यवस्था राखण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. तथापि, त्यांची अचानक बदली झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नवे पोलिस निरीक्षक भामरे यांनी नुकताच स्वीकारला. गायकवाड यांची अहिल्यानगर येथे नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!