Uncategorizedशेती

मोठी बातमी : लाल कांद्याचे भाव कडाडले … या तालुक्यातील मार्केटमध्ये लाल कांद्याला सर्वात जास्त भाव — ! लाल कांदा – पाच हजार पार ___ !!

वेगवान मराठी  / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर . दि :  15 डिसेंबर 2025

लाल कांद्याचे भाव कडाडले …. !
……, …….. ‌……… ……….
जिल्ह्यातील या तालुक्यातील मार्केटमध्ये लाल कांद्याला सर्वात जास्त भाव…
लाल कांदा — पाच हजार — पार …. !

मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला आतापर्यंत मातीमोल किंमत मिळत होती.. जेंव्हा शेतकरी कडे मार होता .. पण भाव नव्हता .. आता उत्पन्नात प्रचंड घट होऊन शेतकऱ्यांक माल नाही पण भाव आहे… अशा अवस्थेत कायमच या शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे.शेतकरी मेटाकुटीला आला होता.आता कुठेतरी चांगला भाव मिळु लागला आहे परंतु अवकाळी पाऊस व रोगराईने प्रादुर्भावामुळे झपाटलेल्या कांद्या उत्पादनात घट झाली आणि भाव वाढले .. शेतकऱ्यांच्या पदरात पैसे मिळाले का ? ही खंत मनात सल करू लागणं साहजिकच आहे. त्यातच कांद्यावर रोगराईने मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव केल्याने उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे . उत्पन्नात घट व मागणी जास्त…
परंतु लाल कांद्याला मागणी वाढल्याने सध्या भावा झपाट्याने वाढ होताना दिसत असली तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र कमी उत्पादन निघाल्याने पदरात काय आसा प्रश्न सतवल्या शिवाय राहणार नाही हे नक्की.. मात्र समाधानकारक पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे…
तरीपण आज मितीला लाल कांद्याला चांगला बाजार भाव मिळत आहे त्यात विंचूर. लासलगाव .सायखेडा पिंपळगाव. व नाशिक .या सर्व मार्केट पेक्षा सिन्नर मधील हिवरगाव येथील मार्कमध्ये समाधान योग्य भाव मिळत असे असले तरी नाशिक जिल्ह्यातील एकंदरीत लाल कांद्याच्या मार्केटचा भावाची चाचणी केली असता असे लक्षात आले की जिल्ह्यातील उमराणे मार्केटमध्ये लाल कांद्याला उच्चांक भाव मिळाला असून क्विंटरला तर बोल पाच हजार दोनशे रुपये दर मिळाल्याची माहिती आहे.
आज दिनांक 15 डिसेंबर रोजी चा कांदा मार्केट भाव सर्वात जास्त *5252* रुपये प्रति क्विंटल आहे, जो उमराणे मार्केटला आहे. इतर काही मार्केट्सचे भाव खालीलप्रमाणे आहेत:

– *लासलगाव*: 4680 रुपये प्रति क्विंटल
– *मनमाड*: 4100 रुपये प्रति क्विंटल
– *चांदवड*: 4000 रुपये प्रति क्विंटल
– *सोलापूर*: 3100 रुपये प्रति क्विंटल

कृपया लक्षात घ्या की भाव बदलू शकतात, त्यामुळे अधिक माहितीसाठी संबंधित मार्केटशी संपर्क साधा ¹.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!