येवल्याच्या रयतेकडून मंत्री भुजबळ यांना 79 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
येवल्याच्या रयतेकडून मंत्री भुजबळ यांना 79 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला :15 :ऑक्टोबर /🙏 सामान्य रयतेकडून
माननीय मंत्री श्री. छगन भुजबळ साहेबांना
🎉 79 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
आपल्या कार्यतत्परतेमुळे ग्रामीण भागात जलसंपन्नता, विकास आणि जनकल्याणाचे नवीन पर्व सुरू आहे.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचाली शुभेच्छा..!
1️⃣ राजापूर सह ४१ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या लाभ क्षेत्रातील सर्व ग्रामस्थ, महिला व गावठाणातील नागरिक.
2️⃣ ममदापुर साठवण तलाव लाभक्षेत्रातील ममदापुर गावचे समस्त नागरिक, शेतकरी तसेच वन्यजीव, पशुपक्षी.
3️⃣ देवनाचा साठवण तलाव प्रत्यक्ष लाभ क्षेत्रातील
रहाडी, खरवंडी, देवदरी ही गावे व अप्रत्यक्ष लाभ होऊ शकणारी कोळम खुर्द, कोळम बुद्रुक, भारम ही गावे व तेथील शेतकरी.
4️⃣ डोंगरगाव कालवा लाभ क्षेत्रातील पूर्व भागातील गावे :
सायगाव, न्यारखेडे, पांजरवाडी, अंगुलगाव, गारखेडे, तळवाडे, डोंगरगाव, पिंपळखुटे खुर्द-बुद्रुक येथील शेतकरी बांधव.
5️⃣ येवला व नांदगाव तालुक्यातील
साध्वी रखुमाई देवी व हरीभक्त परायण आनंदा महाराज सोमठाणकर यांचे समस्त भक्तगण,
सांप्रदायिक परमार्थिक मंडळ तसेच प्रस्तावित गीता ज्ञान-विज्ञान केंद्र, सोमठाण जोश (ता. येवला).
🌹 आपला सर्वंकष जनहिताचा व विकासकार्याचा प्रवास अखंड सुरु राहो! 🌹
🌾 शुभेच्छुक :
भागवतराव बा. सोनवणे-पाटील
संयोजक :- जलहक्क संघर्ष समिती, येवला. 8806272733
संयोजक:- कर्जमुक्त शेतकरी अभियान, नाशिक जिल्हा – 9689333399



