नाशिक ग्रामीण
नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात,तीन जण ठार व्हिडीओ पहा

वेगवान नाशिक
सिन्नर: सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या या विचित्र अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.



