महाराष्ट्र,देश

Weather today Maharashtra बाप रे! थंडीत आभाळ भरलं; हवामान खात्याचा मोठा इशारा!

हवामान अंदाज, आजचे हवामान महाराष्ट्र,

वेगवान नेटवर्क / साहेबराव ठाकरे

नाशिक, ता. 22 डिसेंबर 2025 Weather today Maharashtra  गेल्या दोन-तीन दिवसांपासून तुम्ही आकाशात ढगांची गर्दी पाहताय . महाराष्ट्रात ढग दाटून आले आहे. मागे महाराष्ट्रात धुवाधार पावसाने शेतीपिकाचे मोठं नुकसान केलयं. त्यात आता आकाशात मोठ्या प्रमाणात ढग येत. नाशिक जिल्ह्यासह राज्यात कांदा आणि द्राक्ष पिक ऐन जोमात आहे. आकाशात ढग येतात आणि कमी होतात. काही तासांतच काळ्या ढगांनी व्यापलेलं महाराष्ट्राचं आकाश! Cloudy weather updates हवामान खात्याकडून ना पावसाचा अंदाज, ना वादळाची सूचना मग ढगांनी महाराष्ट्रात गर्दी का केलीयं हवामान खात्याकडे याचे अपडेट नाही का? हा प्रश्न तुमच्या आणि सर्वांच्या मनात पडालाय.

कारण आकाक्षात ढग जमा झाल्याने शेतक-यांच्या उरात धडकी भरलीय. कारण मुसळधार जरी नाही तरी थोडा फार प्रमाणात पाऊस पडला तरी ते आता शेती पिकासाठी घातकं आहे.महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट आहे का अनेक प्रश्न तुमच्या मनात आहे. म्हणूनचं आज जाणून घ्यायचे आहे. का ही आकाशात ढगांची गर्दी मुसळधार पावसाचे संकेत की अजून काही.. सविस्तर माहिती व्हिडीओत आहे व्हिडीओ खाली दिलाय ते संपूर्ण पहावा..

 

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!