नाशिक ग्रामीण

BREAKING बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू…

सिन्नर: बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू…

 

Schoolboy dies in leopard attack…

सिन्नर तालुक्यात पंचाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका दहा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

पंचाळे व्येथील डांबरनाला भागात दबा धरून बसलेल्या बिबट्याने घराजवळ खेळत असलेल्या सारंग गणेश थोरात या बालकावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या बालकास तत्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉटरांनी त्याला मृत घोषित केले.

 

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!