महाराष्ट्र,देश

जगातील सर्वात मोठं विमानतळ पहा महाराष्ट्रात उभं राहिले

वेगवान नेटवर्क / साहेबराव ठाकरे

मुंबई, ता. 25 डिसेंबर 2025 NaviMumbaiInternationalAirport  इतिहास घडला. आज नवी मुंबईच्या आकाशात दिसत होतं एक इंडिगो कंपनीचं विमान. ज्या क्षणाची आपण गेले अनेक वर्ष प्रतीक्षा करत होतो, तो क्षण अखेर सत्यात उतरलाय.

सकाळी बरोबर आठ वाजता बेंगळूरवरून आलेलं इंडिगोचं विमान जेव्हा नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं, तेव्हा केवळ एक विमान नाही तर महाराष्ट्राच्या विकासाची एक नवी झेप येथे लँड झाली आहे. आज आपण या विमानतळाच्या पहिल्या दिवसाचा थरार आणि या भव्य प्रकल्पाची ए टू झेड माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण महाराष्ट्राने जागतिक स्तरावर आपलं नाव कोरलंय.

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!