नाशिक ग्रामीण

नाशिकः विद्यार्थीची बस दरीत कोसळली ,भीषण अपघात

Nashik: Student bus falls into ravine, horrific accident

वेगवान नाशिक

निफाड, ता. 2 नोव्हेंबर 2025  Nashik: Student bus falls into ravine, horrific accident

कराडजवळ नाशिक मधील कॉलेजच्या मुलांच्या बसचा अपघात …सहलीची बस 20 फूट खोल खाली कोसळली … बस मध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समावेश आहे.

पहा व्हिडीओ डिटेल

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!