नाशिक ग्रामीण
नाशिक जिल्ह्यात संपूर्ण कुटूंबाची आत्महत्या, कारण आलं समोर

वेगवान नाशिक
नाशिकि, ता. 1 डिसेंबर 2025 – नाशिक जिल्ह्यात काल संपूर्ण कुटूंबाने आत्महत्या केली होती. आणि एवढी संपूर्ण कुटूंबाने का आत्महत्या केली. यामागे नेमकं काय कारण आहे याचे प्रत्येकाला चुटपूट लागुन राहिली होती. या खालील व्हिडीओ मधून तुम्हाल सत्य उलगडणार आहे.



