महाराष्ट्र,देश

Cyclone Ditwah पुन्हा नवीन चक्रीवादळ उठलं भारताचे टेन्शन वाढलं व्हिडीओ पहा

Cyclone Ditwah

वेगवान मराठी

नवी दिल्ली, ता. 28 नोव्हेंबर 2025 – Cyclone Ditwah देशातील काही भागांमध्ये पुन्हा एक नव्या वादळाची चाहूल लागली आहे.

खालील व्हिडीओ पहा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दित्वा चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (APSDMA) दिलेल्या माहितीनुसार हे Cyclone Ditwah चक्रीवादळ वेगवान होत आहे.

आंध्र प्रदेशच्या किनारी पट्ट्यात जोरदार पाऊस आणि तुफानी वाऱ्यांची शक्यता वर्तवली आहे. त्याचा परिणाम उत्तर तमिळनाडू, पुडुचेरी आणि त्याला लागून असलेल्या दक्षिण आंध्र किनाऱ्यांपासून दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत जाणवू शकतो.

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!