लोकल बातम्या

तहसील कार्यालयावर पिंप्राळे गावकऱ्यांचा मोर्चा

Nandgaon News

  • नांदगाव तहसील कार्यालयावर पिंप्राळे गावकऱ्यांचा मोर्चा

वेगवान मराठी : मारूती जगधने

दिनांक : ३० सप्टेंबर २०२५ .

मोर्चाचे प्रमुख मुद्दे :महिलांसाठी शौचालयाचा अभाव – महिलांना उघड्यावर/शेतात जावे लागते, त्यावेळी स्थानिकांकडून शिवीगाळ व दगडफेक पाण्याची टंचाई – दोन-तीन महिन्यांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही .वीज पुरवठ्याचा अभाव – गावात अंधार, जीवन विस्कळीत.स्मशानभूमीची मागणी – आदिवासी समाजासाठी स्मशानभूमी नाही.शासकीय योजनांचा अभाव – रेशन कार्ड व जातीचे दाखले नसल्याने नागरिक वंचित.ग्रामपंचायत सदस्याकडून मारहाण व धमक्या – गौतम पवार यांच्याकडून नागरिक व महिलांवर हल्ला, “आंदोलन केल्यास हातपाय तोडू” अशी धमकी.

आंदोलनाचा इशारा :

  • न्याय न मिळाल्यास १५ ऑक्टोबर २०२५ पासून बेमुदत बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल.
  • याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात नमूद.

मोर्चातील उपस्थिती :

शेखर दादा पगार, सोमनाथ गायकवाड, कृष्णा दुधेकर, उखा सोनवणे, रुषी सुर्यवंशी, अनीता माळी, लता ठाकरे, अक्काबाई सोनवणे, वनिता आगे, लताबाई गायकवाड, सोन्याबाई गोधडे, सिंधुबाई वाघ यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!