जिल्हा बँकेचा शेतकरी स्वातंत्र्य दिनी कर्जमुक्त झाल्याची घोषणा
जिल्हा बँकेचा शेतकरी स्वातंत्र्य दिनी कर्जमुक्त झाल्याची घोषणा

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला, ता. 16 ऑगस्ट 2025
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व कर्जदार शेतकरी स्वातंत्र्य दिनी “कर्जमुक्त झाल्याची” प्रतिकात्मक घोषणा करताना शेतकऱ्यांनी “कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करणार नाही” अशी शपथ भारताच्या राष्ट्रध्वजाला साक्षी ठेवून घेतली. या वेळी येवला, नांदगाव आणि निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔸 या कर्जमुक्ती शपथ सोहळ्यात नांदगाव तालुक्यातील भाऊसिंग ठोके, दीपक सोळुंके, एकनाथ ठोके, हरिश्चंद्र सोळुंखे, तर येवला तालुक्यातील भास्कर कदम, साहेबराव पगारे, पुंडलिक चव्हाण, गोविंद पवार, सुरेश भगत, रंजना कांदळकर, विलास काळे, रतन कांदळकर, किरण कांदळकर, संपत उशीर, विजय पठाडे, वाल्मीक मगर, सतीश ठोंबरे, नाना बोंबले, नवनाथ निकम, माधव बोंबले, चांगदेव कदम, आनंदा महाले, पांडुरंग शेलार यांच्यासह इतर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची शपथ देण्यात आली.
🔸 यावेळी जिल्हा बँकेमुळे आत्महत्या केलेल्या पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी शैलेश झुटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
✒️ प्रमुख मार्गदर्शक
विठ्ठल राजे पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, शरद जोशी विचार मंच)
भगवान बोराडे (राज्य अध्यक्ष, शेतकरी संघटना समन्वय समिती)
✒️ कार्यक्रमाचे अध्यक्ष
मोतीराम पानगव्हाणे (जेष्ठ शेतकरी नेते)
✒️ उपस्थित मान्यवर
संतु पाटील झांबरे (उत्तर महाराष्ट्र प्रमुख, शेतकरी संघटना)
अनिस पटेल, आनंदा महाले, सूर्यभान झांबरे, दगु साठे
प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे, वसंतराव झांबरे, अशोक भोरकडे, गणेश लोहकरे, मच्छिंद्र जाधव, सचिन शेवाळे, शंकर गायके
प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन (तालुका अध्यक्ष), किरण चरमळ, सुनील पाचपुते
रयत क्रांती संघटनेचे वाल्मिक सांगळे (उत्तर महाराष्ट्र प्रमुख), नवनाथ वैद्य (येवला तालुका प्रमुख), संजय तासकर (जेष्ठ शेतकरी नेते)
येवला युवक क्रांती संघटनेचे विजयकांत पठाडे (तालुका प्रमुख), वाल्मिकराव मगर
✒️ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणारे
येवला शहर व्यापारी संघटना
योगेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते राहुल लोणारी, दीपक भदाणे देविदास झिंजुर्डे, मनोहर गायकवाड, ज्ञानेश्वर खैरमोडे, दीपक भदाणे, मुकेश चावळे, प्रसाद खांबेकर
डॉ. गोविंद भोरकडे, अतुल घाटे, अमित अंकाईकर, शरद काळे, संजय शिंदे, सचिन शिंदे, दत्तू जेजुरकर, नितीन पिंपळे, सागर पडवळ, रत्नाकर चकोर, योगेंद्र वाघ, सुनील गायकवाड, अविनाश पाटील, राजेंद्र शेलार, एकनाथ भालेराव
************
या प्रतिकात्मक कर्जमुक्ती घोषणेद्वारे शेतकऱ्यांनी आत्महत्या थांबवून नव्या उत्साहाने शेती करण्याचा निर्धार व्यक्त केला. 🚩



