महाराष्ट्र,देश

ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी शेतकरी कुटुंबाचे अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न .

ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी शेतकरी कुटुंबाचे अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न .

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव

येवला: दिनांक: 15ऑगस्ट: ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी शेतकरी कुटुंबाचे अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न …. येवला प्रशासकीय संकुलात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असतानाच प्रयत्न झाल्याने खळबळ

-येवला तालुक्यातील पारेगाव येथील शेत शिवाराचा रस्ता खुला करण्यासाठी अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होता दरम्यान पारेगाव येथील शेतकरी, संजय पाठे, विजय पाठे, सुलभा पाठे , जवाहरलाल भोसले आदींनी तहसील कार्यालय येवला येथे ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला याप्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल भावारी व संदीप मंडलिक यांनी तातडीने हस्तक्षेप करून या शेतकऱ्यांना आत्मदहनापासून वाचवले दरम्यान तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता संदर्भात तक्रार निवारण करण्याच्या सूचना दिल्या

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!