महाराष्ट्र,देश

लो ह मार्गावरून मालगाडी घसरली सव्वा तासात वाहतुक सरळीत रेल्वेची झटपट कामगिरी

Nandgaon News

नांदगांव रेल्वे स्टेशन नजीक माल गाडी रुळावरून घसरली .

वेगवान मराठी मारुती जगधने

नांदगाव रेल्वे स्टेशनला लागून लोह मार्गावरून धवनारी मालगाडी 40 गांव ते नांदगांव हुन मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीला नांदगावच्या उड्डाणपूलांनाजीक लोहमार्ग क्रॉस करताना मालगाडी च्या डब्याचे आठ चाके घसरले साधारण सात वाजून आठ मिनिटांनी ही घटना घडली त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत आठ बावीस वाजता लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत केली .

यादरम्यान नांदगाव मनमाड भुसावळ चाळीसगाव इगतपुरी आदी ठिकाणी लोहमार्गावरील इतर मालगाड्या आणि एक्सप्रेस गाड्या खोळबल्या होत्या तरी देखील सुमारे सव्वा तास लोहमार्गावरील वाहतूक थांबली होती रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत तात्काळ मनमाड वरून अती दक्षता यंत्रसामुग्री बोलावली तसेच शेकडो कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि शेकडो चा बंदोबस्त देखील देण्यात आलेला होता त्यानंतर हे काम तात्काळ सुरळीत करण्यात आले .
दरम्यान सदर मालगाडी चा शेवटचा डबा रुळावरून घसरल्याने तात्काळ तो डबा खुला करून इतर डबे इंजिनच्या साह्याने बाजूला काढण्यात आले त्यानंतर काही वेळातच संपूर्ण यंत्रणा उभे राहून आणि लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!