महाराष्ट्र,देश

Nisha Shinde मुलगी कुत्र्यासारखी आवाज काढू लागली, का झालं असं व्हिडीओच पहा

 

वेगवान नेटवर्क

हा व्हिडीओ शॅार्ट आहे यातून  तुम्ही वेगवान मराठीचे मोफत आयुष्यभरासाठी ( सदस्य )  सबस्क्राईबर होऊ शकतात. ही सगळं कसं घडले हे पाहण्यासाठी या व्हिडीओच्या खाली दुसरा सविस्तर व्हिडीओ आहे. तो पाहुन तुम्ही कुत्र्यापासून दहा हात लांब राहणार…

कुत्रा चावल्यामुळे निशा पिसळली  कुत्र्याप्रमाणे आवाज काढू लागल्याने सर्वच घाबरले. तिचा मृत्यू झाला. तिला स्मशानातभूमीत दफन करण्यात आले. आपल्या लाडक्या लेकीचे दफन केल्यानंतरही आपली निशा उठून आपल्याला पुन्हा हाक मारेल या आशेने तिचे वडील दोन दिवस स्मशानाजवळच बसून होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानातील कागदपत्र घेऊन येतो म्हणून तिचे वडील निघाले. मात्र सर्व लोकलने घरी आले मात्र नुथरा दिसला नाही दोन दिवस शोधले शेवटी तिस-या दिवशी ते स्मशान भूमीत होतं. निशा उठून मला हाक मारेल या आशेवर तो बाप माणूस तेथे बसून होता.

नेमक निशा  कुत्र्यासारखी का आवाज काढु लागली. या घटनेचा डिटेल व्हिडीओ खाली दिलाय..

तुमच्यावर कधी कुत्रा धावलाय का ? तर  व्हिडीओ पहा

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!