लोकल बातम्या

कृषी मंत्री भरणे यांची गाडी अडवणार… या पक्षांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा थेट इशारा… !

वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे

                     सिन्नर.  दि ; 19 मार्च 2026 —  सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याने कृषिमंत्री भरणे माया यांना नाशिक जिल्ह्यात  आल्यास फिरू देणार नाही. असा थेट इशारा देण्यात आला आहे…

कृषी मंत्र्यांची गाडी अडवणार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा,…

महाराष्ट्राचे कृषिमंत्री भरणे मामा यांचा गाडी अडवण्याचा प्रहार सिन्नर चा इशारा सिन्नर तालुक्यामध्ये कांदा शेतकरी उत्पादक हैराण झाला आहे व कर्ज योजनेमध्ये सुद्धा अनेक शेतकरी वंचित राहत आहे लिफ्ट योजनेची पूर्ण कर्जमाफी करावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष लवकरात लवकर सिन्नर तालुक्यामध्ये मोठे आंदोलन उभे करणार नाशिक जिल्ह्यामध्ये भरणे मामा आल्यास त्यांची गाडी अडवण्याचा इशारा नानेगावचे सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरची प्रहार जनशक्ती शेतकरी संघटना मामाची गाडी अडवले जाईल सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या आंदोलन उभा करणार असा पत्रकार इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दातीर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत डावरे यांच्या सह कार्यकर्त्यांनी दिला आहे युवा अध्यक्ष पांडुरंग आगळे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश थोरात तालुका संघटक भास्कर भाऊ दराडे शहराध्यक्ष गणेश थोरात उपाध्यक्ष खंडूबिन्नर ज्येष्ठ नेते सुनील जगताप कार्याध्यक्ष आशाताई गोसावी पुष्पा सोनवणे शहराध्यक्ष संगीता आगळे ओबीसी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर काकड युवा जस्ट नेते सुनील वाघ शेतीमालाला हमीभाव द्या कांद्याला हमीभाव मिळावा कर्जमाफीचे निकष बदलावे भरणे मामा नाशिक जिल्ह्यात आल्यावर कुठे त्यांची गाडी अडवण्यात येईल सिन्नर तालुक्यामध्ये मोठा आंदोल उभा करण्याचा पत्रकात इशारा देण्यात आला आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष कैलास दातीर प प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी तालुकाध्यक्ष चंद्रकांत  यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे डावरे.नानेगाव ते चेअरमन जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे केले जाईल.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!