शेती
अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांचा मदतीचा हात
अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांचा मदतीचा हात

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला :दिनांक :24सप्टेंबर /अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांचा मदतीचा हात
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याची केली घोषणा
शेतकऱ्यांसाठी जे जे शक्य होईल ते ते सर्व करण्याचे प्रयत्न करणार असल्याची छगन भुजबळ यांची ग्वाही
उद्या नाशिक येवला भागातील नुकसान झालेल्या शेतीची करणार पाहणी



