महाराष्ट्र,देश

महाराष्ट्र धो-धो पाऊस कोसळणार -हवामान विभाग

Maharashtra Heavy rain

वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे

नाशिक, ता. 22 जुलै 2024-  Maharashtra Heavy rain सध्या महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजून पावसाची जोरदार प्रतीक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागाला पावसाची प्रतीक्षा आहेत. अनेक दिवसापासून पेरणी केलेले शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.

राज्याचे दृष्टीने जर पाहिला गेलं तर महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती पूरस्थिती निर्माण झालेली आहे.मुंबई शहर आणि उपनगर परिसरामध्ये पावसाने चांगलं झोडपून काढलेला असल्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालाय.

वाशिम आणि जालना जिल्ह्यामध्ये पावसाने आपल्या रौद्ररूप दाखवून दिलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पडत असल्यामुळे अनेक नद्यांना पूर आलेले आहेत.

हवामान विभागाचा नुकताच एक अपडेट प्राप्त झालय. या अपडेट मध्ये हवामान विभागांना म्हटलं आहे. मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

याचबरोबर हवा हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम असल्याचे माहिती समोर येत आहे. अकोला जिल्ह्यामधील अकोला बुलढाणा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेल्या आहेत. कारण लोणक मध्ये पाणी शिरल्यामुळे हा महामार्ग जो आहे तो बंद करण्यात आला होता.

पहा पाच दिवस कोठे पाऊस पडणार

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!