नाशिक ग्रामीण
मतोबा महाराजांच्या मंदीरात चोरी, चोरटे सीसीटिव्ही कैद

वेगवान नेटवर्क / किरणकुमार आवारे
निफाड, 3 डिसेंबर 2025 – महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज देवस्थान नैताळे येथील मंदिरातुन रात्री अज्ञात चोरट्यांनी महाराजांच्या मुर्त्या व दान पेटी चोरुन नेली आहे तरी जो पर्यंत प्रशासन कडक कारवाई करुन शोध लावत नाही तो पर्यंत नैताळे शहर बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी….
चोरटे पहा कसे मंदीरात घुसले व्हिडीओ…व्हॅाटस्अपवर व्हिडीओ येण्याची वाट पाहण्यापेक्षा वेगवान मराठीला सबस्क्राईब करुन ठेवा म्हणजे तुम्हाला निफाड तालुक्यातील बातम्याचे युट्यूबचं ब्रेकींगचा अलर्ट देईल.
पहा व्हिडीओ



