ब्रेकिंग न्यूज ; सिन्नर ध्ये नायलॉन मांजा चा वापर होतोय — सावधान … !
वेगवान नेटवर्क / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर , दि : 14 जानेवारी 2025 — उडती पतंग .. तुटती सॉसे … नायलॉन मांजा मुळे ” करकोचा ” या दुर्मिळ पक्षी जखमी.. ! तर दुसरीकडे नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना सात जण ताब्यात.. गुन्हा दाखल…
सिन्नर पोलिसांनी नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सिन्नर पोलिस आणि नगरपालिका पथकांनी संयुक्त कारवाई केली असून, मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी याबाबत माहिती दिली आहे .
– गुन्हा दाखल केल्याचे कारण?
– नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना प्रत्यक्ष पकडले..
– सिन्नर पोलिसांच्या कारवाईचे परिणाम?
– इतरांना या संदर्भात चपराक बसली…
– नायलॉन मांजाच्या वापराचे नियम न करता सुती दोरा पतंग उडवताना वापरावा..
सिन्नर शहरात संक्रांतीच्या दिवशी एका निष्पाप पक्षाला मुत्युशी झुंज देणाचा प्रसंग महावितरण कार्यालयात जवळ घडला.. घटनेची माहिती मिळताच पक्षीमित्र यांनी तातडीने या पक्षाचा जिव वाचवण्यात यश आले आहे… सदर घटना अडवा फाट्यावर घडली….



