नाशिक ग्रामीण

नाशिक जिल्ह्यात पावसाचा कहर, कांदा पाण्यात..

Heartbreaking! Nashik Farmers Lose Everything in Heavy Rain ⛈️

वेगवान नाशिक / तुषार रौंदाळ

नाशिक,ता. 7 जानेवारी 2026  Heartbreaking! Nashik Farmers Lose Everything in Heavy Rain ⛈️बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून, शेतकऱ्यांचे स्वप्न अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहे 

पहा संपूर्ण व्हिडीओ कधी अवकाळी कोसळणार नाशिक जिल्ह्यात

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!