नाशिक ग्रामीण
नाशिकःघरातील चौघं संपले… शेवटचे स्टेटस ठेवलं भावपूर्ण श्रध्दांजली पहा व्हिडीओ

वेगवान नाशिक / मनोज वैद्य
फुले माळवाडी येथील पती पत्नीची आत्महत्या दोघे मुलंही आढळले मृत अवस्थेत
संपूर्ण नाशिक जिल्ह्याला हादरून टाकणारे घटना देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथे घडली आहे
प्राथमिक माहितीनुसार गोविंद बाळू शेवाळे यांच्या सह कोमल गोविंद शेवाळे हिच्या सह आत्महत्या केली असून त्यांची दोन मुले खुशी गोविंद शेवाळे व शाम गोविंद शेवाळे हे दोघे देखील खूप अवस्थेत आढळून आले आहे.
एकाच कुटुंबातील चौघेजणमृत पावल्याने या घटनेला संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे
दोघांच्या मृत्यूमधील कारण अद्याप स्पष्ट असून घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन तपास सुरू केला आहे



