महाराष्ट्र,देश

नमो भारतमध्ये नेमकं काय घडलं, ते CCTV फुटेज मध्ये कोणं होतं जोडपं, कसं लीक झालं

Namo Bharat Train Viral Video Today

वेगवान मराठी

नवी दिल्ली, ता. 21 डिसेंबर 2024 Namo Bharat Train Viral Video Today अनेक लोकांच्या मोबाईलवर तो काही सेकंदांचा एक व्हिडीओ धडाधड पडू लागला. ज्यामध्ये भरधाव वेगवाने धावणा-या नमो भारत ट्रेन मध्ये या एक तरुण व शालेय विद्यार्थ्यांनी रास क्रिया सीसीटिव्ही मध्ये कैद झालीयं.How did the Namo Bharat video go viral?

नुसती रास क्रिया नाही तर असा व्हिडीओ जो त्यांची अब्रु चवट्यावर आणणारा ठरलाय. यामुळे देशात एक संतापाची लाट उठलीया. वेगवान भारताचं स्वप्न दाखवणारी ‘नमो भारत ट्रेन’… मध्ये तरुण व तरुणीचा हा व्हायरलं झालेला व्हिडीओ पाहुन नमो भारत ट्रेनची सुरक्षा दावणीला बांधली गेलयं.How did the Namo Bharat video go viral?

हा व्हिडीओ नेमका कसा व्हायरल झाला? आणि यामागे नेमकी चूक कोणाची – प्रवाशांची, सिस्टमची की आपल्या समाजाची?” आपल्या सर्वांना जाग करणा-या व्हिडीओचं सत्य जाणून घेऊ आजच्या या स्पेशल रिपोर्ट मधून.. सदर व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा नमो भारत सीसीटीव्ही लीक प्रकरणाचे सत्य

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!