वेगवान नेटवर्क मध्ये नाशिक जिल्ह्यात रिपोर्टर भरण्यासाठी जागा निघाल्या

वेगवान नेटवर्क
नाशिक. ता. 22 आॅगस्ट 2025 – महाराष्ट्रातील एक मोठं डिजीटल न्यूज नेटवर्क असलेलेल्या वेगवान नेटवर्कच्या वेगवान नाशिक मध्ये नाशिक जिल्ह्यात रिपोर्टर भरण्यात येत आहे.
यामध्ये प्रतिनिधींना व्हिडीओच्या बातमीनुसार मानधन दिले जाणार आहे. प्रतिनिधी कश्या पध्दतीने काम करतात यावर मानधन अवलंबून राहणार आहे.
मिडीया क्षेत्रात पडद्यावर झळकणा-या लोकांसाठी ही अनमोल संधी आहे. इतर दैनिक अथवा डिजीटल मिडायात काम करणा-यांना प्रथम स्थान दिले जाणार आहे. व्हिडीओ मधून आपण देशातील असंख्य लोकांच्या पडद्यावर जाणार आहे.
सध्याचे युग हे डिजीटल युग असल्यामुळे संपूर्ण जग हे मोबाईल वर आल्यामुळे मोबाईल हेच माध्यम बनले आहे. आणि याच मोबाईलच्या व्यासपीठावर तुम्ही दिसणार आहे. वेगवान मिडीयाचे विविध सोशल मार्ग आहे. त्यावर तुम्ही आता पडद्यावरील हिरो म्हणून समोर जाणार आहे.
इच्छुकांनी 9822939336 वर अथवा वेगवान नाशिकच्या wegwannashik@gmail.com मेलवर माहिती पाठवा आम्ही तुम्हाला याबाबत कळविणार आहे.



