नाशिक ग्रामीणलोकल बातम्या
“जीवन सुंदर आहे!” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आत्मीय वातावरणात संपन्न .
Nandgaon News
“जीवन सुंदर आहे!” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आत्मीय वातावरणात संपन्न .लेखिका नूतन मळणकर यांच्या प्रेरणादायी लिखाणाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .
वेगवान मराठी : मारुती जगधने
॥ दि . 20 ऑक्टोंबर २० २५ ॥
- नांदगाव येथे अलीकडेच “जीवन सुंदर आहे!” या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
- हा सोहळा म.सा.प. शाखा नांदगावचे अध्यक्ष व गणतंत्र न्यूजचे संपादक प्रा. सुरेश नारायणे यांच्या हस्ते झाला.
- या प्रसंगी सौ. ऋतुजा शिंदे, सौ. अलका शिंदे, हर्षद नारायणे, सौ. मितल गांधी, निनाद नारायणे तसेच विनोद सुरेशराव कामळे उपस्थित होते
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
- विनोद कामळे यांनी केले.
- प्रमुख वक्ते
प्रा. सुरेश नारायणे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की,
“जीवन सुंदर आहे!” हे पुस्तक मानवी मनाला सकारात्मकतेचा नवा दृष्टिकोन देणारे असून, समाजप्रबोधनासाठी प्रेरणादायी आहे. - लेखिकेचे मनोगत:
लेखिका नूतन मळणकर यांनी पुस्तक लेखनासाठी प्रेरणा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. - घरगुती आणि आत्मीय वातावरणात पार पडलेला हा सोहळा साहित्यिकतेच्या भावनेने साजरा झाला.
“आपले ‘जीवन सुंदर आहे!’ हे पुस्तक वाचकांच्या मनाला नव्या उर्जेने प्रेरित करेल. आपण अशा अनेक सकारात्मक आणि समाजप्रबोधनपर कृती पुढेही कराव्यात, ही शुभेच्छा!”
यावेळी उपस्थित आणि लेखिकेला दिल्या



