नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

या  बस स्थानकावरुण  अल्पवयीन मुलागा बेपता; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Nandgaon News

या बस स्थानकावरुण  अल्पवयीन मुलागा बेपता; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

नांदगाव (नाशिक): बोलठाण ( ता.​नांदगाव )बस स्थानक परिसरात अल्पवयीन मुल गा बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना:

पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा दि. ११/१०/२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता बोलठाण, ता. नांदगाव, जि. नाशिक येथील बस स्थानकावर आला होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याला  त्याच्या बोलठाण येथील बस स्थानक परिसरामध्ये गैरकृत्य करण्याची खात्री केली. त्यानंतर अज्ञात आरोपीने कोणत्याही अज्ञात कारणामुळे पीडित मुलाचा पाठलाग करत कायदेशीर रखवालीत असलेल्या त्याच्या समतीशिवाय लबाडीच्या  इराद्याने फुस लावून पळून नेला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल:

याप्रकरणी मुलाची आई नीता नारायण बोरसे (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये दि. १८/१०/२०२५ रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात भा.दं.वि. कलम ३५६ व पोक्सो कायद्यानुसार (कलम-१३७(२) प्रमाणे) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपीचे वर्णन:

  • नाव व वय: अल्पवयीन मुलाचे नाव व वर्णन दिलेले नाही, परंतु आरोपी अज्ञात आहे.
  • वर्णन (पीडित मुलाचे):, रा. बोलठाण, ता. नांदगाव, जि. नाशिक. गोरा रंग, उंची १६५ सें.मी., बांधा- सडपातळ, नाक- सरळ, चेहरा- उभट, केस- बारीक थोडे भुरकट. अंगात- चॉकलेटी टी-शर्ट, फिक्या रंगाची नाईट पँट, पायात- पांढऱ्या रंगाची चप्पल. मराठी भाषा- अस्पष्ट बोलतो.

​गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा. ४०८ बस्ते करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!