दिलीप खैरे यांच्या हस्ते अंदरसुल येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ
दिलीप खैरे यांच्या हस्ते अंदरसुल येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव
येवला/ दिनांक 30सप्टेंबर / येवला तालुक्यातील अंदरसूल राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते उंदीरवाडी वेस मारुती मंदिर रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता मा. दिलीप अण्णा खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. राधाकिसन आप्पा सोनवणे, जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे,
कृषी उत्पन्न बाजार समिती येवला सभापती श्री. किसनकाका धनगे, अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. मकरंद सोनवणे, उपसरपंच श्री. अमोल सोनवणे, जितेंद्र जहारगीरदार,. महेश देशमुख तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी विशेष कार्य अधिकारी श्री. हरीश भामरे, स्वीय सहाय्यक श्री. बाळासाहेब लोखंडे, अशोक गालफाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष श्री. साहेबराव मधवई, सोमनाथ रोकडे, सोसायटी चेअरमन श्री. जगन जगझाप, विधानसभा उपाध्यक्ष श्री. दत्ता निकम, युवा नेते श्री. सुनील पैठणक, भागवतराव सोनवणे, योगेश जहागिरदार, योगेश खैरनार, नितीन जाधव, सुमित थोरात, गोटू मांजरे, महेश देशमुख, दीपक जगताप, भाऊसाहेब कचरे, संदीप शेळके, सागर खैरनार, दीपक शेंद्रे, शुभम धनगे, मयुर सोनवणे, मंगेश शिंदे, अक्षय खानदेशी, म्हसू घोडेराव, सागर सोळसे, सोनू वल्टे,, ,सागर शेळके, सचिन शेळके एकनाथ जानराव, , शुभम धनगे, बाबा साहेब धनगे, प्रसाद गायकवाड
नितीन जाधव, खंडू गाडेकर, योगेश खैरनार, संतोष वलटे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी ग्रामस्थांनीही उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्सवी रंग दिला.



