
वेगवान नेटवर्क
दिवा : Rabies case Diva माणूस जेव्हा पिसाळतो, तेव्हा काय होतं? हे ऐकूनच अंगावर काटा येतो. पण ठाण्यातील दिवा परिसरात एका ५ वर्षांच्या मुलीसोबत जे घडलं, ते पाहून दगड काळजाचा माणूसही रडेल. एका भटक्या कुत्र्याचा चावा एका हसत्या-खेळत्या कुटुंबाला कसं उद्ध्वस्त करू शकतो, याचं विदारक वास्तव समोर आलं आहे.
पहा चोर सुध्दा कुत्र्याला का एवढा घाबरोत… आणि माणूस पिसाळतो कसा व्हिडीओ खाली आहे. पूर्ण व्हिडीओ पाहिला तर ज्ञान मिळतं अर्धवट माहिती सैतान का काम राहते असे म्हणतात.
नेमकी घटना काय? दिवा पूर्वेकडील बेडेकर नगरमध्ये राहणारी ५ वर्षांची निशा शिंदे १७ नोव्हेंबर रोजी आपल्या घरासमोर खेळत होती.



