आरोग्य

वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश देणाऱ्या कीर्तनकार आता मागे का.. ? भागवताचार्य ह .भ. प .अशोक महाराज घुमरे

एकीकडे झाडे लावा.. झाडे वाचवा.. तर दुसरीकडे झाडे तोडा.. महापालिकेची भुमिका न समजना पलीकडे...

वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे

नाशिक तपोवन वृक्षतोड :

भागवताचार्य ह .भ.प. अशोक महाराज घुमरे मैदानात…

नासिक पंचवटी वृक्षतोड ; किर्तन – प्रवचनातून वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश देणारी कीर्तनकार आता मागे का … ?
,,, ह . भ .प . अशोक महाराज घुमरे

सिन्नर ,दि : 9 डिसेंबर – 2025

 

तपोवनातील झाडे तोडून नका यासाठी सर्वच थरातील सामाजिक संघटना व पर्यावरण प्रेमींनी आंदोलन सुरु केले आहे.आश्चर्य हे वाटते की नासिक जिल्ह्यातील किर्तनकार प्रवचनकारांनी मात्र यावर भाष्य केलेले दिसत नाहीत.*वृक्षवल्ली आम्हा सोयरे* या तुकोबांचा अभंग किर्तन प्रसंगी घेवून त्या संबंधाने बोलतात मग याठिकाणी का मागे राहिले.नासिकचे जेष्ठ किर्तनकार महामंडलेश्वर द्वाराचार्य हभप श्री लहवितकर महाराजांनी याबाबत पुढाकार घेत संबंधीतांना सुचना करावी. तुकोबांचे विचारांचा वारसा खर्या अर्थाने लहवितकर महाराजांनी जागवला आहे. वृक्षतोड संदर्भात लहवितकर महाराजांनी योग ते मार्गदर्शन करावे अशी आपेक्षा ह .भ.प.अशोक महाराज घुमरे यांनी व्यक्त केली आहे.,

  ′झाडे लावा झाडे वाचवा… तर दुसरीकडे झाडे तोडा… झाडे तोडा… ही दुटप्पी भूमिका महानगरपालिकेची समजण्यापलीकडे …
तो पवनातील वृक्षतोड विरुद्ध झाडे वाचवा संदेश नेमकं चाललं तरी काय
नाशिक मनपाची ही नेमकी दुहेरी भूमिका समाजापलीकडेची असल्याची भावना नाशिककर व्यक्त करीत आहे.
एकीकडे तपोवन परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड तर दुसरीकडे सोशल मीडिया कार्यक्रम व ब्यानस वर झाडे वाचवा पर्यावरण वाचवा असा संदेश हे नेमकं कोणासाठी जनतेसाठी की फक्त कागदपत्राची जी मोहीम… नाशिक करण्याचा आवाज उठवायला असावा विकास नको अशी नाही. पण पर्यावरण नष्ट करून विकास कशाला….

 

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!