शेतकरी लकी ड्रॅा योजना

शेतकरी लकी ड्रॅा योजना
हा लकी ड्रॅा. वेगवान मिडीया मार्फत आयोजीत केला जात आहे. शेतक-यांसाठी आम्ही हा लकी ड्रॅा राबवत आहे. यामध्ये आम्ही आर्थिक स्वरुपात बक्षीस वाटप करणार आहे. लकी ड्रॅा योजनाचे सर्व अपडेट हे आम्ही आमच्या वेगवान नाशिक या फेसबुक पेजवर आणि वेगवान नाशिक इंस्टाग्रामवर देणार आहे. त्यासाठी आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला फॅालो करुन ठेवा. किंवा आमच्या ग्रुपमध्येही ही माहिती दिली जाणार आहे.
या लकी ड्राॅ योजनेत भाग घेण्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क लागणार नाही. आपण 9422729034 वर hi मेसज पाठवा, मेसज केल्यानंतर आम्ही तुम्हाला ग्रुप लिंक पाठवू आपण त्यामध्ये सहभागी व्हावे. अथवा या लिंकवरुन आपण सहभागी व्हावे- https://chat.whatsapp.com/JFrRvXhjtONHo6vwstXlzu
अटी
1 ) व्हॅाटस्अप लकी ड्रॅा मध्ये सहभाग घेण्यासाठी आपण व्हॅाटस्अप ग्रुपचे सदस्य असणे बंधनकारक आहे.
2) या लकी ड्रॅा मध्ये सहभागी होतांना आपल्याकडून कुठलेही पैसे घेतले जाणार नाही. त्यामुळे हा फसवणूकीचा विषय नाही.
3) एका घरामधील अनेक सर्व लोक ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतात.
4) विजेत्या शेतक-याचे नाव सर्व ग्रुपवर जाहिर केल्या जाणार आहे.
5 ) विजेत्या शेतक-याच्या फोन पे आम्ही पैसे सेंड करणार आहे. त्यासाठी त्याला कोठेही येण्याची जाण्याची गरज नाही.
6) ग्रुपमधून शेतक-यांची नाव घोषित होणार आहे.



