नाशिक ग्रामीण

करंजाड, दुचाकी टॅकर अपघातात एक ठार

करंजाड नजीक झालेल्या अपघातात एक ठार.

वेगवान नाशिक /तुषार रौंदळ

सटाणा दि.३०ऑगस्ट २०२५:- करंजाड गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या व साक्री शिर्डी महामार्गावर करंजाड कृषी उत्पन्न बाजार समिती असुन , या बाजार समितीच्या  प्रवेशद्वाराच्या समोरच गॅस वाहतूक करणारे टँकर क्रमांक TN 28 BL 7297 करंजाड कडून ताहाराबाद कडे जात होता.  समोरून दोन दुचाकी भरधाव वेगाने येत होत्या .त्यात दुचाकी क्रमांक Mh18 Y 9491 तसेच दुचाकी क्रमांक G J 05 EH 7126 यात आणि टँकर यांच्यात धडक झाल्याने एक जण जागीच ठार झाला आहे.
यातील मयत व्यक्ती ही भडगाव जिल्हा नंदुरबार तसेच त्याच्या सोबत असलेले दुचाकीस्वार हे सुद्धा नंदुरबार जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातीलच असल्याचे समजते

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!