नाशिक ग्रामीण
एक बिबट्या आला अन् हात मोडून गेला पहा व्हिडीओ

वेगवान नाशिक / तुषार झेंडफळे
निफाड तालुक्यातील उंबरखेड येथे बिबट्याने ऊसतोड कामगारावर हल्ला करण्याची घटना घडली आहे.
उंबरखेड येथील धनंजय गांगुर्डे यांच्या मालकीचे गट क्रमांक 432 मध्ये आज 18 डिसेंबर रोजी ऊसतोड चालू असताना
बिबट्याने कादवा कारखान्याचे ऊसतोड कर्मचारी संतोष बद्री चव्हाण यांच्यावर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हल्ला केलाय.



