नाशिक ग्रामीण
सटाण्यात राष्ट्वादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन,वाहतुक ठप्प, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
विरगांव दि.१८ऑगस्ट २०२५:- सटाण्यात राष्ट्वादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन, शहरातील आणि मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरीकांना होणार्या हाल व त्रासाच्या निषेधार्थ सटाणा बस स्थानकासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले . यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.



