नाशिक ग्रामीण

शिवसेना पदाधिकारी आढावा दौरा संपन्न

Nandgaon news

शिवसेना पदाधिकारी आढावा दौरा संपन्न

वेगवान मराठी :दि 20 August2026

नांदगाव 19 ऑगस्ट 2026रोजी
नांदगाव येथील आमदार निवासस्थानी _शिवसेना पदाधिकारी आढावा दौरा बैठक_ संपन्न झाली, या बैठकीसाठी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुख आणि माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते.
आमदार सुहास कांदे, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांनी त्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी पक्ष संघटन, शिवसेना पक्ष पदाधिकारी यांचे कार्य, नांदगाव मनमाड शहर पदाधिकारी सर्व गट गण याबाबत आढावा घेतला. शिवसेना पक्ष वाढीसाठी यावेळी चर्चेतून सूचना करण्यात आल्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेद्र देशमुख यांनी केले.
या बैठकीस उपजिल्हाप्रमुख, नांदगाव विधानसभेचे संपर्कप्रमुख, तालुका प्रमुख, उप तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, उप शहरप्रमुख, संघटक , सचिव, गट गण प्रमुख, मोठ्या संख्येने उपस्थित होते._

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!