नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

पोळ्यानिमित्त मातीच्या बैलांना रंग देण्याची लगबग

Nandgaon news

पोळ्यानिमित्त मातीच्या बैलांना रंग देण्याची लगबग

वेगवान मराठी :18 August2026

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मातीच्या बैलांना आकर्षक रंग देण्याचे काम सुरू झाले आहे. महिलांकडून पारंपरिक पद्धतीने मातीच्या बैलांना रंग देऊन सजविण्यात येत असून, पोळ्याच्या बाजारासाठी त्यांची तयारी केली जात आहे. ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविणारे हे दृश्य लक्षवेधी ठरत आहे.

छायाचित्र : पोळ्यानिमित्त मातीच्या बैलांना रंग देताना महिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!